तथास्तु पैठणी – शुद्ध रेशमी हातमागातील राजेशाही पैठणी

तथास्तु पैठणी – शुद्ध रेशमी हातमागातील राजेशाही पैठणी

पैठणी ही केवळ साडी नाही, तर महाराष्ट्राची ओळख आणि समृद्ध परंपरेचे प्रतीक आहे. शुद्ध रेशीम व खऱ्या जरीत हातमागावर विणलेली पैठणी ही तिची खरी खासियत आहे. मोर, कमळ, वेलबुट्टी यांसारख्या नाजूक नक्षी, उलटी बाजू नसलेला पल्लू आणि काठ यामुळे पैठणी साडी इतर साड्यांपेक्षा वेगळी ठरते. एक अस्सल पैठणी तयार होण्यासाठी अनेक आठवडे, कधी कधी महिनेही…

End of content

End of content